नोव्हेंबर–डिसेंबरचे 1500–3000 रुपये कधी येणार ? लाडकी बहिणी योजना मोठी अपडेट 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana Update | राज्यातील लाखो लाडक्या बहिणींच्या खात्यावर डिसेंबर महिना सुरू होऊनही अजूनही एकही रुपया पडलेला नाही. ऑक्टोबरपर्यंतचे हप्ते सरकारने दिले, पण नोव्हेंबरचा हप्ता खुंटला आणि आता डिसेंबरचा हप्ता देखील थांबलेला दिसत आहे. म्हणूनच सर्वत्र एकच प्रश्न “हप्ता कधी येणार?Ladki Bahin Yojana Update

दरम्यान, या संदर्भात सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा आलेली नाही. निवडणुकीचे वातावरण तापले आहे… चर्चा मात्र जोरात आहे.

एकत्र ३००० मिळणार की वेगळे १५००–१५००?

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या काळात दोन हप्ते एकत्र देण्यात आले होते. त्यामुळे आता महिलांमध्ये पुन्हा कुजबुज सुरू –

“या वेळी पण ३००० रुपये मिळणार का?”

पण सध्या पाहता अशी कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. अनेक महिन्यांचे हप्ते उशिरा आले आहेत, त्यामुळे या वेळी सरकार एकत्र हप्ता देईल की वेगळा, हे पाहणं महत्वाचं ठरेल.

लाडकी बहिणींना मोठं गिफ्ट? – वीजबिल माफी आणि १ लाखाचं अनुदान

योजनेतून महिलांना मदत वाढवण्यासाठी सरकारने १ लाखाचं विशेष अनुदान आणि वीजबिल माफी जाहीर केल्याची चर्चा आहे. त्यामुळे महिलांच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत. हा निर्णय प्रत्यक्षात कधी लागू होतो, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

KYC नाही केली? मग हप्ता अडकणारच!

सध्या लाडकी बहिण योजना म्हणजे KYC = हप्ता.

KYC नसेल, तर तुमचे पैसे थांबतील… हे स्पष्ट सांगण्यात आले आहे.

👉 KYC करण्याची अंतिम मुदत: ३१ डिसेंबर

ज्या लाभार्थींनी अजून KYC केली नाही, त्यांनी त्वरित पूर्ण करावी.

कित्येक जणींचे नोव्हेंबरचे हप्ते याच कारणामुळे अडकलेले असल्याची माहिती येते.

शेवटचा मुद्दा   महिलांचा विश्वास आणि सरकारची परीक्षा

लाखो महिलांना दरमहा मिळणारा १५०० रुपयांचा आधार त्यांच्या घरखर्चासाठी मोठी मदत ठरतो. हप्ते उशिरा आल्याने अस्वस्थताही वाढली आहे. सरकारकडून स्पष्ट घोषणा आल्यानंतरच या संभ्रमाला पूर्णविराम लागणार आहे.

Leave a Comment