ई-श्रम कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी! खात्यात ₹3000 जमा होण्यास सुरू, तुमचा हप्ता आला का? असे तपासा पेमेंट स्टेटस..
E-Shram Card Payment Status: देशातील लाखो असंघटित कामगारांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेली ई-श्रम कार्ड योजना आज अनेकांसाठी जीवनदायी ठरत आहे. रोजंदारीवर काम करणारे मजूर, बांधकाम कामगार, शेतीमजूर, हमाल, घरकाम करणाऱ्या महिला– अशा कष्टकरी लोकांना आर्थिक आधार देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. आणि आता पुन्हा एकदा सरकारने ई-श्रम कार्डधारकांना मोठा दिलासा दिला आहे. ₹3000 … Read more