सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार मोठी वाढ? आली मोठी बातमी समोर वाचा सविस्तर
8 Pay Commission: आजकाल गावापासून शहरापर्यंत, शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या लोकांच्या घरात एकच चर्चा जोरात आहे—८वा वेतन आयोग. जेवताना, दुपारी ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये बसताना, तर संध्याकाळी घरी चहा घेताना सुद्धा एकच प्रश्न उपस्थित होतो—“यंदाच्या वेतन आयोगात आपल्या पगारात किती वाढ होणार?” विशेषतः साधा कर्मचारी असेल, लिपिक असेल, शिक्षक असेल किंवा पोलीस कर्मचारी असेल, सगळ्यांच्या नजरा एका … Read more