या महिलांच्या खात्यामध्ये ₹1500 रुपये येणार नाहीत! यादीमध्ये तुमचे नाव आहे का?
Ladki Bahin Yojana: राज्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा गाजावाजा मोठा झाला, महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार याविषयी मोठ्या अपेक्षा वाढल्या… पण प्रत्यक्षात अनेक बहिणींच्या खात्यात अजूनही एक रुपया देखील पोहोचलेला नाही. गावागावात, गल्लीबोळात, महिलांच्या बचतगटांत, बाजारात—सगळीकडे एकच चर्चा, “आपल्याला पैसे का नाही आले?” अनेक महिलांनी सांगितलं की, महिनाभरापेक्षा जास्त काळ ते मोबाईलवर मेसेज येतो … Read more