राज्यातील शेतकऱ्यांना लवकरच मिळणार कर्जमाफी! आली मोठी अपडेट समोर
Loan waiver राज्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय जणू वर्षानुवर्षं जिव्हारी लागलेला आहे. महागाई, पावसाचं अनिश्चितचं रूप, पीकहानी, कर्जाचा बोजा आणि उत्पादन खर्चाचा डोंगर – या सगळ्यांत अडकलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सरकारकडून आशेचा किरण दिसतोय. राज्य शासनानं दिलेलं “३० जून २०२६ पूर्वी कर्जमाफी”चं आश्वासन गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चेत आहे. अमरावतीमध्ये झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्यांनी … Read more