1 नोव्हेंबरपासून आधारधारकांसाठी मोठा बदल! आता नाव-पत्ता अपडेट घरबसल्या PANही नसेल लिंक तर मोठं संकट!
UIDAI New Rules | नोव्हेंबर 2025 सुरु होताच सामान्य माणसाच्या दैनंदिन आयुष्यात थेट उपयोगी पडणारा एक मोठा बदल लागू होत आहे. आधार कार्ड आज प्रत्येक छोट्या-मोठ्या कामासाठी अत्यावश्यक झालं आहे. बँक खाते उघडायचं असो, मुलांच्या शाळेचं काम असो, सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असो… प्रत्येक ठिकाणी आधार क्रमांक द्यावाच लागतो. अशा वेळी UIDAI ने आधार अपडेटची … Read more