मुंबई पुणे रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवासासाठी मोठी बातमी! ही एक्सप्रेस आज झाली रद्द, जाणून घ्या नवीन अपडेट

Railway Rule News

Railway News : मुंबई–पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी आजचा दिवस फारसा सोपा नसणार, कारण पहाटेपासूनच रेल्वे स्थानकांवर लोकांची लगबग, गोंधळ, आणि कुणाच्यातरी चेहऱ्यावरची चिंता दिसत आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत मोठ्या प्रमाणावर अनुयायी आले होते, आणि आता परतीची वेळ जवळ आली तरी लोणावळा यार्डमध्ये सुरू असलेल्या १६ तासांच्या ब्लॉकमुळे हजारो प्रवाशांचा प्रवास आज अक्षरशः अडकणार असल्याचं चित्र तयार … Read more