महाराष्ट्राला मोठा चक्रीवादळ धडकणार? या जिल्ह्यांना हवामान खात्याचा मोठा इशारा

Cyclone alert

Cyclone alert : दक्षिणेकडच्या किनाऱ्यावर आज दिवसभर एक वेगळंच वातावरण होतं भाऊ आकाश काळं-गडद, समुद्र चिडलेला, वार्‍याचा आवाज कानात घुसणारा. आणि याच दरम्यान हवामान खात्याने दिलेली नवी अपडेट लोकांच्या काळजाला धडकी भरवणारी आहे. कारण दितवा नावाचं चक्रीवादळ आता अक्षरशः किनाऱ्यावर तुटून पडण्याच्या तयारीत आहे. काही वेळापूर्वीपर्यंत उपसागरात गोल फिरत असलेलं हे चक्रीवादळ आता सरळ तामिळनाडू–पुद्दुचेरी … Read more