Heavy Rain Warning : डिसेंबर महिन्यात या तारखेला राज्यात होणार अती मुसळधार पाऊस IMD चा मोठा इशारा
Heavy Rain Warning : देशभरात गेल्या काही दिवसांपासून हवामानाचा खेळच बदलून गेलाय. कधी उगाच दुपारी उन्हाची तप्त झळ, तर कधी कोणत्याही अंदाजाशिवाय धडधडीत पाऊस अशी दोन्ही टोकांची स्थिती लोकांना गोंधळून टाकतेय. महाराष्ट्रातल्या लोकांनी जेमतेम थंडीची चाहूल घेतली आणि लगेच गारठा दूर पळाल्यासारखी उष्णता वाढलेली दिसतेय. पण याचदरम्यान भारतीय हवामान विभागानं असा इशारा दिलाय की पुढचे … Read more