लाडकी बहीण योजनेला १ वर्ष! पण 2100 रुपयांचा निर्णय कुठं अडकला?फडणवीसांचा ५ डिसेंबरचा मोठा धमाका
2100 Rupees Update Ladki Bahin | लाडकी बहीण योजनेला सुरू होऊन आता नेमके एक वर्ष पूर्ण झालं आहे. विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी सुरू झालेली ही योजना महिलांमध्ये इतकी लोकप्रिय झाली की तिचा थेट परिणाम निवडणूक निकालावर दिसून आला. महायुतीला तब्बल 232 जागा, तर महाविकास आघाडीला फक्त 50 जागांवर समाधान मानावं लागलं. या विजयामध्ये महिला मतदारांचा … Read more