आधार केंद्राला जाण्याची गरज संपली! आता घरबसल्या मोबाईल नंबर अपडेट UIDAIचा मोठा बदल

Aadhaar Mobile Number Update

Aadhaar Mobile Number Update | आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर बदलायचा म्हटलं की लोकांच्या डोळ्यासमोर एकच चित्र यायचं लांब रांग, गरम उन्हात ताटकळणारे ज्येष्ठ नागरिक, कागदपत्रांचं ओझं… पण आता या सर्व त्रासाला पूर्णविराम मिळणार आहे. UIDAI ने जाहीर केलेल्या नवीन सुविधेमुळे आता नोंदणीकृत मोबाईल नंबर बदलण्यासाठी आधार केंद्रात धावपळ करण्याची गरजच राहणार नाही. देशातील कोट्यवधी नागरिकांसाठी … Read more