चंद्र-सूर्य गणनेत बदल! २०२६ मध्ये १३ महिने दोन ज्येष्ठ महिन्यांचा महापर्व

Adhik Maas 2026

Adhik Maas 2026 | हिंदू पौराणिक कथांमध्ये अधिक मासला विशेष स्थान आहे. हा महिना म्हणजे आध्यात्मिकतेचा, साधनेचा, उपासनेचा आणि दानधर्माचा सुवर्णकाळ. ज्यावेळी चांद्रमास आणि सौर वर्ष यांच्यातील तफावत वाढते, तेव्हा कॅलेंडरमध्ये एक अतिरिक्त महिना जोडला जातो. त्यालाच अधिक मास, मल मास किंवा पुरुषोत्तम मास म्हणतात. हिंदू कॅलेंडर चैत्रपासून सुरू होऊन फाल्गुनमध्ये संपते. सध्या विक्रम संवत … Read more