Bank Holiday धडाकाच! डिसेंबरमध्ये तब्बल 18 दिवस बँका बंद 8 ते 14 डिसेंबरदरम्यान सलग 4 सुट्टया, आधीच वाचा महत्त्वाची अपडेट!
Bank Holiday December 2025 | डिसेंबर महिना सुरु झाला की वर्षअखेरीची धावपळ, लग्नसराई, ख्रिसमसची तयार-तयारी… आणि याच दरम्यान बँकेचं एक मोठं अपडेट समोर आलं आहे. पुढच्या आठवड्यात ८ ते १४ डिसेंबरदरम्यान बँका तब्बल चार दिवस बंद राहणार आहेत. म्हणजेच, ज्यांना बँकेत जाऊन कामे उरकायची आहेत त्यांनी हा आठवडा व्यवस्थित प्लॅन करणं अगदीच गरजेचं ठरणार आहे.Bank … Read more