डिसेंबरचा हा आठवडा ठरणार ऐतिहासिक! ज्योतिषांनी सांगितलेली भविष्यवाणी पाहून तुम्ही थक्क व्हाल! 

December Predictions 2025

December Predictions 2025 | डिसेंबर महिन्यातला हा दुसरा आठवडा अनेक राशींच्या लोकांसाठी भारी ठरण्याची चिन्हं आहेत. आठवड्याच्या सुरुवातीलाच देवगुरू बृहस्पती वक्री अवस्थेत मिथुन राशीत प्रवेश करतायत. त्याचवेळी राहु कुंभ, शनि मीन, केतु सिंहमध्ये स्थिर आहेत. शुक्र, बुध, मंगळ आणि सूर्य हे वृश्चिक राशीत विराजमान असल्यामुळे या ठिकाणी महत्त्वाचे ग्रहयोग तयार होत आहेत. ९ डिसेंबरला शुक्र … Read more