तलाठीकडे चकरा मारायची गरज संपली! फक्त 15 रुपयांत मिळणार डिजिटल 7/12 शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक क्रांती कशी घडतेय?
Digital 7/12 Maharashtra | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि इतिहासात नोंदवली जाणारी बातमी समोर आली आहे. तलाठी कार्यालयातून मिळणाऱ्या हस्तलिखित 7/12 उताऱ्याची गरज आता हळूहळू संपुष्टात येणार आहे. कारण, महसूल विभागाने अधिकृत मान्यता देत ‘ई-रेकॉर्ड’ प्रणाली लागू केली आहे. म्हणजे, जमिनीचा उतारा आता पूर्णपणे डिजिटल स्वरूपात, फक्त 15 रुपयांत, घरबसल्या मिळणार आहे. हा निर्णय केवळ … Read more