आनंदाची बातमी! केंद्र सरकारचा मोठा निर्णय; खाद्यतेल झाले स्वस्त…

Edible Oil Price

Edible Oil Price: गेल्या काही महिन्यांपासून घरगुती बजेटचा सर्वात मोठा डोकेदुखी बनलेली गोष्ट म्हणजे स्वयंपाकाचे तेल. फोडणीपासून ते भाजीपर्यंत, पोळी-भाकरीपासून ते तळणापर्यंत प्रत्येक जेवणात तेलाचा थेंब लागतोच. पण तेलाचे वाढते भाव पाहून सर्वसामान्य गृहिणींच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र आता अखेर सरकारकडून मोठा दिलासा मिळाल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहेत. सरकारचा मोठा निर्णय: कच्च्या खाद्यतेलावरील कस्टम ड्युटीत … Read more