१ डिसेंबरला मोठा दिलासा! व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर घसरले  हॉटेलचं जेवण स्वस्त होणार, पण घरगुतींना मात्र ‘नो चेंज’!

Gas Cylinder Price Today

Gas Cylinder Price Today | डिसेंबर महिन्याची सुरुवात सर्वसामान्यांसाठी एका छोट्याशा पण दिलासादायक बातमीसह झाली आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला जसा एलपीजी सिलेंडरच्या किमतींचा आढावा घेतला जातो, तसंच या महिन्यातही सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी (IOC, BPCL, HPCL) नव्या किमती जाहीर केल्या आहेत. यात सर्वात मोठा बदल म्हणजे १९ किलो व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात कपात. साध्या भाषेत … Read more