महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचा मोठा धडाका! २४ कॅरेटचे दर घसरले   तुमच्या शहरातील नवे भाव बघून थक्क व्हाल!

Gold Price December 2025

Gold Price December 2025 | सोनं खरेदीची तयारी करत असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. कारण महिन्याच्या पहिल्याच दिवशी पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीत घट झाली आहे आणि या बदलामुळे सोनं घेण्याचा विचार करणाऱ्यांच्या चेहऱ्यावर थोडा दिलासा उमटलेला दिसतोय. बाजारात गेल्या काही दिवसांपासून सतत चढ-उतार सुरू आहेत आणि अनेकांना वाटत होतं की आता पुन्हा … Read more