Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं महागलं; जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचा दर
Gold Rate Today: डिसेंबर महिना सुरू झाला आणि पहिल्याच दिवशी सोन्याने पुन्हा एकदा झेप घेतली आहे. लग्नसराईचा काळ चालू असल्यामुळे बाजारात आधीच खरेदीदारांची गर्दी आहे, त्यातच सोन्याच्या दरात झालेल्या मोठ्या वाढीमुळे सर्वसामान्य कुटुंबांच्या मनात काळजीचं सावट दाटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव सातत्याने चढ-उतार होत होते, पण आज तर सोन्याने थेट महिन्याच्या उच्चांकाला स्पर्श … Read more