फक्त ३०० रुपयांत गॅस सिलिंडर!  सरकारचा धडाकेबाज निर्णय, महिलांना मोठा दिलासा

Government Scheme Latest Update

Government Scheme Latest Update | सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. विशेषत: स्वयंपाकघरातील खर्च वाढत असताना महिलांना दिलासा मिळावा, यासाठी सध्या केंद्र आणि राज्य सरकारं विविध निर्णय घेताना दिसत आहेत. यामध्ये आता आसाम सरकारने एक मोठा आणि सर्वसामान्यांच्या जीवनाला थेट स्पर्श करणारा निर्णय घेतलाय. गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमतींनी त्रस्त झालेल्या गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी ही … Read more