डिटवाहचे सावट! पुढील 48 तासांमध्ये मुसळधार पाऊस महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता, दक्षिणेकडील राज्यांमध्ये ब्रेकिंग अलर्ट

Indian Meteorological Department (IMD

‘Indian Meteorological Department (IMD) | ’नं गेल्या काही तासांत जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार भारतामध्ये पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुख्य कारण: बंगालच्या उपसागरात तयार झालेलं ‘Cyclone Ditwah’ ज्यामुळे पुढील 24–48 तासात दक्षिण भारतात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये (तामिळनाडू, आंध्रप्रदेश, पुदुचेरी, केरळ, तेलंगाणा, कर्नाटक, अंदमान–निकोबार) ‘रेड’/’ऑरेंज’ अलर्ट जारी … Read more