८५ किमीचा नवा रेल्वेमार्ग तयार १० नवीन स्टेशन, डबल लाइन  या जिल्ह्यामधून धावणार नवीन रेल्वे  

Indian Railways new project 2025

Indian Railways new project 2025 | राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची आणि तितकीच चिंताजनक बातमी समोर येत आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला थेट जोडणारा नवा 85 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग प्रशासनाने पूर्णपणे तयार केला असून या प्रकल्पाचा डीपीआरही सहा महिन्यांपूर्वीच दिल्ली दरबारात मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. मात्र खेदाची बाब म्हणजे अजूनही केंद्राकडून या प्रकल्पाला हिरवा … Read more