नोव्हेंबरचा हफ्ता या तारखेला जमा होणार ! लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी
Laadki Bahin Yojana Breaking News | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेल्या काही महिन्यांत राज्यातील सर्वाधिक लोकप्रिय योजना ठरली आहे. गरीब आणि गरजू महिलांना दर महिन्याला मिळणारे पंधराशे रुपये हे त्यांच्या घरखर्चाला मोठा आधार ठरत आहेत. त्यामुळे या योजनेतील प्रत्येक हप्ता महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. पण यावेळी मात्र परिस्थिती जरा वेगळी आहे. नोव्हेंबर महिना … Read more