Ladki Bahin Yojana ! 1500 नाही… थेट 3000 रुपये मिळणार? नोव्हेंबर–डिसेंबर हप्ता कधी येणार ते जाणून घ्या! 

Ladki Bahin Yojana 3000 Rupees

Ladki Bahin Yojana 3000 Rupees | नोव्हेंबर महिना संपून आता डिसेंबरला सुरुवात झाली, पण अजूनही लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत सरकारकडून एकही अधिकृत घोषणा आलेली नाही. नोव्हेंबरचा हप्ता लांबणीवर गेला आहे आणि डिसेंबरचा हप्ता तर नेमका कधी येणार, दोन महिन्यांचे पैसे एकत्र येणार का, महिलांच्या मनात संभ्रमच निर्माण झाला आहे. गावोगाव, शहरोगाव महिला बँकेकडे फेऱ्या मारताना … Read more