E-KYC नाही? मग 1,500 चा हप्ता स्वप्नच! ताबडतोब तपासा तुमचे नाव
E-KYC Update Maharashtra | महाराष्ट्रातील लाखो लाडक्या बहिणी नोव्हेंबर महिन्याच्या 1,500 रुपयांच्या हप्त्याची वाट बघत बसल्या आहेत. पण यावेळी परिस्थिती जरा वेगळी आहे. नियमांची कडक पडताळणी, वयोमर्यादा, उत्पन्नाचे निकष आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे E-KYC ची अनिवार्यता… या सगळ्यांमुळे अनेक महिलांचे पैसे थांबणार आहेत. गावोगावी महिला केंद्रात जातायत, पण “हप्ता का आला नाही?” याचं उत्तर एकच … Read more