राज्य सरकारची मोठी घोषणा! फक्त 300 रुपयांत गॅस सिलिंडर मिळणार; लाखो कुटुंबांना दिलासा..
LPG Gas Cylinder New Updates: महागाईच्या झळा सर्वसामान्यांच्या खिशाला भस्मसात करत असताना, आसाम सरकारने गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी मोठा दिलासा जाहीर केला आहे. रोजच्या जेवणाच्या चुलीवर लागणारा गॅस आता फक्त ३०० रुपयांत मिळणार असल्याने लाखो महिलांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आशेचा किरण दिसू लागला आहे. सरकारचा निर्णय – घरगुती बजेटला मोठा श्वास आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा … Read more