थेट कर्जमाफी! कृषिमंत्र्यांचा मोठा खुलासा; शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी बातमी

Maharashtra Farm Loan Waiver

Maharashtra Farm Loan Waiver | राज्यातील शेतकरी सतत अतिवृष्टी, नापिकी, नैसर्गिक आपत्ती आणि बाजारातील घसरणीमुळे अक्षरशः हैराण झाले आहेत. कर्जाचा भार वाढत चाललेला… आणि अशातच आज कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी एक मोठं विधान करून शेतकऱ्यांच्या मनात आशेचा नवा दिवा पेटवला आहे. साम टीव्हीशी बोलताना त्यांनी स्पष्ट सांगितलं की, “कर्जमाफीचा निर्णय लवकर द्यायचा आहे. परदेशी कमिटी … Read more