लाडकी बहिणींना जबरदस्त धक्का-धक्का! ₹1500 नाही, थेट ₹3000 येणार? पुढील आठवड्यात खात्यात पैसे?

Maharashtra Government Scheme

Maharashtra Government Scheme | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाखो लाभार्थ्यांसाठी वर्षाअखेरीची मोठी भेट मिळण्याची शक्यता सध्या प्रचंड चर्चेत आहे. डिसेंबर महिन्यात नेहमीप्रमाणे येणारा ₹1500 चा हप्ता न पडता, यावेळी थेट ₹3000 सन्माननिधी जमा होऊ शकतो, अशी माहिती विविध माध्यमांमधून समोर येत आहे. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अजूनही जमा न झाल्याने लाभार्थ्यांमध्ये नाराजी आणि संभ्रम निर्माण … Read more