लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! नोव्हेंबरचे ₹1500 कधी मिळणार? तारीख आली समोर…

Majhi Ladki Bahin Yojana

Majhi Ladki Bahin Yojana: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना म्हणजे अनेक महिलांसाठी दर महिन्याचा आधार. घर चालवताना हातातले १५०० रुपये म्हणजे छोटासा पण मोठा दिलासा असतो. ऑक्टोबर महिन्यापर्यंतचे सर्व हप्ते नीट मिळाल्यानंतर आता महिलांच्या नजरा नोव्हेंबरच्या हप्त्याकडे लागल्या आहेत. मात्र डिसेंबरचा महिना सुरू होऊनही अद्याप खात्यात पैसा न आल्यानं अनेकांच्या मनात प्रश्नच प्रश्न निर्माण … Read more