घराचं स्वप्न पूर्ण होणार! म्हाडाची नवी लॉटरी जाहीर कोणाला मिळणार सोन्यासारखी संधी पहा यादी 

MHADA Lottery 2025

MHADA Lottery 2025 | परवडणाऱ्या दरात घर देण्याचा प्रयत्न म्हाडा नेहमीच करत आली आहे. साध्या माणसाचं, कष्टकरी लोकांचं स्वतःचं घर व्हावं हा हेतू. मुंबईपासून ते राज्याच्या विविध भागांपर्यंत म्हाडा लॉटरी काढत असते. पण सध्या घरांच्या किमतींची परिस्थिती बघितली तर म्हाडाची घरेही सामान्य माणसाला चढीच वाटतात. तरीही खासगी बिल्डरच्या तुलनेत म्हाडाची घरे थोडी परवडतात, हा खरा … Read more