नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार? कृषी विभागाने सांगितले स्पष्टच..

Namo Shetkari 8th Installment Update

Namo Shetkari 8th Installment Update: महाराष्ट्रातील शेतकरी सध्या दोन गोष्टींनी गोंधळलेले आहेत पीएम किसानच्या २१ व्या हप्त्यातून ६ लाख शेतकऱ्यांना वगळल्याची चर्चा आणि त्याचा परिणाम ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’च्या ८ व्या हप्त्यावर होणार का? याच प्रश्नांवरून गावागावात चर्चा पेटली आहे. पण आता कृषी विभागाकडून आलेल्या ताज्या आकडेवारीने या गोंधळाला पूर्णविराम दिला आहे. पीएम किसानच्या २१ … Read more