नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याचे ₹2000 कधी येणार? महत्त्वाची अपडेट आली समोर…
Namo Shetkari Yojana: राज्यातले सगळे शेतकरी भाऊ आजकाल एकच प्रश्न विचारतायत… “नमो शेतकरी महासन्मान निधीचा पुढचा म्हणजे ८वा हप्ता कधी खात्यात पडणार?” कारण खरी गोष्ट अशी की, शेतात कष्ट करण्यापेक्षा कधी पैसे येणार याचीच काळजी जास्त वाटते. घरात खत, औषधं, बियाणं, जनावरांचा चारा, रोजच्या खर्चासाठी ही मदत फार मोठी असते. नमो शेतकरी योजना अतर्गत महाराष्ट्रातील … Read more