१ डिसेंबरपासून काय स्वस्त व काय महाग झालं? जाणून घ्या १० मोठे बदल…

New Rules Update

New Rules Update: डिसेंबर महिना सुरु झाला की सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न… “आता काय महागणार आणि काय स्वस्त होणार?” कारण महिन्याच्या पहिल्या दिवशी सरकार, बँका, पेट्रोलियम कंपन्या आणि इतर क्षेत्रांत अनेक नियम बदलले जातात. १ डिसेंबर २०२५ पासूनही असेच नवे दर लागू झाले आहेत आणि त्याचा परिणाम थेट तुमच्या-आमच्या खिशावर होणार आहे. लग्नसराईचा हंगाम, घरचा … Read more