फक्त आधार कार्डवर मिळणार 3 लाख रुपयापर्यंत कर्ज आणि तब्बल 35% सबसिडी; असा करा अर्ज…
Personal and Business Loans: आजच्या काळात नोकरीची टंचाई, वाढते दररोजचे खर्च आणि छोट्या व्यवसायांना लागणारे भांडवल… या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी सरकारने आता एक मोठा हात दिला आहे. फक्त आधार कार्ड आणि पॅन कार्ड असलं की तुम्हाला ₹३ लाखांपर्यंतचं पर्सनल किंवा बिझनेस लोन सहज मिळू शकतं. खास गोष्ट म्हणजे या लोनवर सरकारकडून ३५% पर्यंत सबसिडी मिळते. … Read more