PM Kisan 22वा हप्ता थांबलाय! लाखो शेतकऱ्यांना धक्का या छोट्या चुका केल्या तर 2000 रुपये कधीच येणार नाहीत!
PM Kisan 22nd Installment | देशभरातील लाखो शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत २२व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. शेतीचा हंगाम, खत, बियाणं, घरखर्च… अशा सगळ्या गरजा भागवणं दिवसेंदिवस कठीण होत चाललंय. अशातच सरकारकडून दर चार महिन्यांनी मिळणारे दोन हजार रुपये अनेक शेतकरी मंडळींना मोठा दिलासा देतात. पण यावेळी मात्र काहींच्या खात्यात २२वा हप्ता जमा होणार … Read more