पीएम किसानचे तीन हप्ते मिळाले नाहीत…? काळजी करू नका! असा करा अर्ज, मिळेल संपूर्ण परतावा
PM Kisan Yojana: देशात अजूनही लाखो शेतकरी आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत. पेरणी, खतं, बियाणं, औषधं, खते, हे सगळं वाढत्या दराने महाग होत चाललंय. अशात सरकारने सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजे अनेक शेतकऱ्यांसाठी खरंच हाताला धरायला आधार ठरली आहे. वर्षाचे तीन हप्ते मिळून ६ हजार रुपये ही रक्कम कदाचित मोठी नसली तरी, खरी गरज … Read more