PM Kisan मध्ये सर्वात मोठा बदल? 6000 नाही, थेट 9000 रुपयांचा दिलासा! शेतकऱ्यांसाठी बजेटपूर्वी मोठी चर्चा! 

PM Kisan Yojana Update

PM Kisan Yojana Update | 2014 मध्ये मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर देशभरातील शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवण्यात आल्या. याच मालिकेतील सर्वात महत्त्वाची आणि सर्वाधिक लोकप्रिय योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजना. आजही या योजनेतून देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपयांची मदत दिली जाते. तीन हप्त्यांमध्ये 2,000-2,000 रुपये थेट खात्यात जमा होतात. परंतु गेल्या काही वर्षांत … Read more