रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! आता मोफत मिळणार साखर आणि या वस्तू

Ration Card Latest News

Ration Card Latest News | दीड वर्षांपासून साखरेचा गोडवा हरवलेल्या हजारो अंत्योदय कार्डधारकांसाठी अखेर एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. साधं घर, साधं जीवन, महिन्याचा हिशोब जुळवत जगणाऱ्या कुटुंबांसाठी साखर हा केवळ पदार्थ नसतो… तर सण-उत्सवातील गोडवा असतो. पण टेंडरअभावी गेल्या दीड वर्षांपासून रेशन दुकानात साखर मिळणं पूर्णपणे बंद झालं होतं. घरात दिवाळी आली, … Read more