फक्त X,X99 मध्ये येतोय धमाकेदार Realme Watch 5! GPS, AMOLED आणि 16 दिवस बॅटरी… पहिला सेल मिस झाला तर पश्चात्ताप पक्का!
Realme New Smartwatch 2025 | या वॉचची मार्केट किंमत ₹4,499 ठेवण्यात आली आहे. पण लाँच ऑफरमध्ये थेट ₹500 ची सूट, म्हणजे पहिल्या सेलमध्ये हा वॉच मिळणार ₹3,999 मध्ये! पहिला सेल : 10 डिसेंबर, दुपारी 12 वाजता कुठे मिळणार? Realme India Store Flipkart रंगांचीही मस्त रेंज ब्लॅक, सिल्वर, मिंट ब्लू आणि व्हायब्रंट ऑरेंज. Realme Watch 5 … Read more