डिसेंबरची मोठी ब्रेकिंग! पहिल्याच आठवड्यात 4 दिवस शाळा बंद 2, 5, 6, 7 डिसेंबरला  सुट्टी? 

School Holiday December

School Holiday December | राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. आजपासून डिसेंबर महिन्याची सुरुवात झाली आणि पहिल्याच आठवड्यात विद्यार्थ्यांना मजामस्ती करता यावी अशा चार मोठ्या सुट्ट्या मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. साधारणपणे विद्यार्थी सुट्टीचं नाव जरी ऐकले तरी डोळ्यांत आनंद चमकतो आणि डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात तर त्यांच्यासाठी लॉंग विकेंडची … Read more