महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा! ‘या’ बाजारात सोयाबीनला मिळत आहे 8,200 रुपये प्रतिक्विंटल दर; सोयाबीन दर तेजीत..
Soybean Rate Today: गेल्या दोन–तीन वर्षांत सोयाबीनने शेतकऱ्यांना अक्षरश: कडूच अनुभव दिले होते. कधी पावसाचा तडाखा, कधी कीडरोग, तर कधी बाजारभावात दिसणारी घसरण… शेतकऱ्यांनी मेहनत घातलेली, खतं टाकलेली, मशागत केलेली जमीनही याचा उपयोग होऊ देईना. पण यंदा मात्र परिस्थितीत हलकीशी उजळणी दिसू लागली आहे. सोयाबीनचे राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाडा–विदर्भात यंदा पिकाला अतिवृष्टीचा मोठा फटका … Read more