५ डिसेंबरला राज्यातील शाळा बंद? लाखो विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट!

Teacher Strike 5 December

Teacher Strike 5 December | राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आजची बातमी खूपच महत्त्वाची आहे. कारण येत्या ५ डिसेंबरला राज्यातील सर्व शाळा बंद राहण्याची शक्यता प्रबळ होत चालली आहे. मुख्याध्यापक महामंडळाने राज्यव्यापी संपाचा थेट इशारा दिल्याने शिक्षणव्यवस्थेत मोठी खळबळ माजली आहे. शिक्षक मोर्चात सहभागी होणार असल्याने त्या दिवशी अनेक शाळांमध्ये शिक्षकच हजर नसण्याची शक्यता आहे आणि परिणामी … Read more