Ladki Bahin Yojana मध्ये मोठा बदल! ₹3000 एकत्र मिळणार? KYC नसेल तर थेट लाभ बंद वाचा संपूर्ण अपडेट
Women Scheme Maharashtra | डिसेंबर महिना सुरु झाला… पण अजूनही लाडकी बहीण योजनेतील नोव्हेंबरचा ₹1500 चा हप्ता खात्यावर आलेला नाही. घर चालवणाऱ्या लाखो महिलांची नजर अजूनही मोबाईलवरील मेसेजवरच खिळलेली आहे. कारण, बाजारात दिवाळीनंतर वाढलेल्या खर्चामुळे साधा किराणा घेतानाही विचार करावा लागतोय. त्यामुळे आता मोठा प्रश्न नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन्ही महिन्यांचे ₹3000 एकत्र मिळणार का? याबाबत … Read more