पुढच्या 3 दिवसांत प्रेम, पैसा, सुख ‘या’ राशींच्या दारात नांदणार… धनलक्ष्मी प्रसन्न होणार!
शुक्र नक्षत्र परिवर्तन 2025: गेल्या काही महिन्यांत जीवनात किती संघर्ष, किती ताण, किती अपेक्षा घेतल्या आपण! कधी प्रेमात तडा, कधी पैशाची धास्ती, कधी नोकरीतील अनिश्चितता… पण आत्ता मात्र ज्योतिषशास्त्र एक वेगळीच आशादायी दिशा दाखवतंय. कारण ९ डिसेंबरला शुक्रदेव ज्येष्ठा नक्षत्रात प्रवेश करणार असून, याचा थेट परिणाम काही राशींना पुढच्या तीन दिवसांत स्पष्टपणे जाणवू शकतो, अशी … Read more