Gold Price Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! सोनं तब्बल 5,400 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या आजचे 10 ग्रॅम सोन्याचे दर..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price Today: सध्या लग्नसराईचा माहोल सुरू आहे आणि घराघरात दागिने खरेदीची घाई पाहायला मिळते. अशातच आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली असून शोनं घेणाऱ्यांसाठी आजचा दिवस खरोखर सुवर्णसंधी ठरत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात मोठे चढउतार सुरू होते, पण आज अचानक झालेल्या घसरणीमुळे दागिन्यांची खरेदी करणाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे. दरम्यान, सोनं स्वस्त झालं असतानाच चांदी मात्र महागलेली दिसत आहे. त्यामुळे सोनं घ्यायचं असेल तर आजच योग्य वेळ म्हणता येईल.

२४ कॅरेट सोनं: किंमतीत जबरदस्त घसरण!

सर्वात शुद्ध म्हणजे २४ कॅरेट सोन्याच्या किंमतीत आज मोठी घट पाहायला मिळाली.

  • १ तोळा सोनं आज: ₹1,30,150
  • घसरण: 540 रुपये
  • १० तोळा सोनं आज: ₹13,01,500
  • मंगळवारी हीच किंमत ₹13,06,900 रुपये होती.

म्हणजे तब्बल ५,४०० रुपयांची बचत. लग्नाचे सोनं घ्यायचे असेल तर यापेक्षा चांगला दिवस मिळणार नाही.

२२ कॅरेट सोनं: दागिन्यांसाठी सर्वाधिक पसंतीचे!

बहुतेक घरात २२ कॅरेटचे दागिनेच तयार केले जातात. या सोन्यातही चांगली घट झाली आहे.

  • १ तोळा सोनं: ₹1,19,300
  • घसरण: 500 रुपये
  • १० तोळे: ₹11,93,000
    शुक्रवारी ही किंमत ₹11,98,900 होती.

म्हणजे साधारण ५००० रुपये कमी इतक्या किमतीला आज दागिने तयार करणे म्हणजे मोठं समाधानच म्हणायला हवं! Gold Price Today

१८ कॅरेट सोनं : बजेटमध्ये सोनं शोधणाऱ्यांसाठी खुशखबर!

काही जण १८ कॅरेटचे हलके दागिने पसंत करतात. या सोन्यातही मोठी घट!

  • १ तोळा सोनं: ₹97,610
  • १० तोळे: ₹9,76,100
    शुक्रवारी किंमत होती ₹9,80,200

ज्यांना बजेट ठेवून सोनं घ्यायचं आहे, त्यांच्यासाठी आजचा दिवस एकदम योग्य!

चांदी मात्र दमदार – किंमतीत वाढ!

सोनं स्वस्त, पण चांदी महाग:

  • १ ग्रॅम: ₹190 (३ रुपयांनी वाढ)
  • १ किलो: ₹1,90,000 (३,००० रुपयांची वाढ)

दागिने हवे असतील तर सोनं आज फायदेशीर, पण चांदी घेणाऱ्यांनी थोडा विचार केला तरी हरकत नाही.

आजची मुख्य बाब

✔ सोनं स्वस्त
✔ चांदी महाग
✔ लग्नाच्या काळात शानदार संधी
✔ आज खरेदी केली तर बचत नक्की

महागाईच्या काळात सोनं अचानक स्वस्त होणं ही क्वचित मिळणारी संधी असते. गावाकडच्या घरातही आज सोनं घेण्याबाबत चर्चा सुरू आहे. लग्न, सण, आणि भविष्यासाठी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोनं नेहमीच फायद्याचं मानलं जातं. म्हणून आजचा दिवस हातचा जाऊ नये, असं अनेक सोनार सांगताना दिसत आहेत. आजच सोनं घेतलं तर तुमच्या घरात आनंदाचं सुवर्णयुग सुरू होऊ शकतं…!

अश्याच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment