Gold Price Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! सोनं तब्बल 5,400 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या आजचे 10 ग्रॅम सोन्याचे दर..
Gold Price Today: सध्या लग्नसराईचा माहोल सुरू आहे आणि घराघरात दागिने खरेदीची घाई पाहायला मिळते. अशातच आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली असून शोनं घेणाऱ्यांसाठी आजचा दिवस खरोखर सुवर्णसंधी ठरत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात मोठे चढउतार सुरू होते, पण आज अचानक झालेल्या घसरणीमुळे दागिन्यांची खरेदी करणाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे. दरम्यान, … Read more