१ डिसेंबरपासून तुमच्या खिशावर थेट परिणाम करणारे ६ मोठे नियम लागू, सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची अपडेट!
New rules on December 1st : डिसेंबर महिन्याची सुरुवात होण्याआधीच सर्वसामान्य कुटुंबात हल्ली एक वेगळीच धांदल असते. कारण महिन्याच्या पहिल्या तारखेला अनेक नियम बदलतात आणि त्याचा सरळ परिणाम आपल्या घरखर्चावर, बँकिंग व्यवहारांवर आणि इंधनाच्या दरांवर होतो. या वेळेसही १ डिसेंबरपासून लागू होणारे सहा मोठे बदल जाहीर झाले आहेत आणि त्यातले काही बदल साध्या लोकांच्या रोजच्या … Read more