आज सोन्याच्या बाजारात धडाकेबाज बदल! 7 डिसेंबरला दर उडाले एकदम वर खरेदी करणार असाल तर आधी ही बातमी नक्की वाचा!
Gold Rate Today | भारतात सोनं हे फक्त दागिने नसून घराचं सुरक्षित भविष्य मानलं जातं. अशा वेळी दररोज बदलणारे सोन्याचे भाव पाहून सामान्य माणूस, शेतकरी, नोकरी करणारे सगळेच जरा चिंतेत पडतात. आज 7 डिसेंबरच्या सकाळी पुन्हा एकदा बाजारात हलचल दिसली आणि सोन्याच्या भावात मोठा उडाफेड पाहायला मिळाला. आज देशभरात 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 … Read more