सरकारकडून मोठी अपडेट; जवळपास दोन कोटी आधार कार्ड रद्द यामध्ये तुमचे तर नाव नाही ना?
Aadhaar Card News : देशभरात आधार कार्ड किती महत्वाचं झालं आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. बँक पासून गॅसपर्यंत, शाळेच्या प्रवेशापासून शेतकऱ्यांच्या योजनेपर्यंत सगळीकडे आधार क्रमांक लागणारच. पण आता याच आधारवर मोठं वादळ उठलं असून UIDAI ने २ कोटींहून अधिक आधार नंबर रद्द केल्याची बातमी बाहेर आली आहे. गावाकडे, चौकात आणि लोकल बसमध्येही आज सगळ्यांची … Read more