लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता या दिवशी खात्यात जमा होणार; तारीख आली समोर..
Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थींसाठी सध्या मोठी अस्थिरता आणि चिंता निर्माण झाली आहे. एकीकडे सण-उत्सवांचे दिवस जवळ येत असताना, नोव्हेंबर महिन्याचा ठरलेला मासिक हप्ता डिसेंबर उजाडला तरी जमा झालेला नाही. लाडक्या बहिणी नोव्हेंबर महिन्याच्या त्याची वाट आतुरतेने पाहत आहेत. दरम्यान, “आता नोव्हेंबर आणि डिसेंबर, दोन्ही महिन्यांचे मिळून … Read more